झी मराठीवरील रात्रीस खेळ २ चाले ह्या मालिकेत दत्ताच्या लग्नाची हळद चालू असताना वच्छी मात्र त्यांच्या नावाने पेटते निखारे बाहेर टाकून त्याची झळ नाईकांना बसू दे असं बोलते. आता कोणते नवीन विघ्न येईल?